
नांदेड : माजी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार,शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा नांदेड येथे संपन्न झाली .
सभेस मा.संभाजीराव पाटील निलंगेकर,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , आ राम पाटील रातोळीकर , आमदार किनवट माहुर मतदार संघाचे आमदार भिमराव केराम साहेब, आ डॉ तुषार राठोड , आ राजेश पवार ,माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील , माजी मंत्री डॉ माधवराव किन्हाळकर , जिल्हाध्यक्ष ,व्यंकटराव पाटील ,गोजेगावकर , महानगराध्यक्ष प्रवीण,साले डॉ माधव पाटील उच्चेकर, भाजपा तालुका अध्यक्ष किनवट संदीप केंद्रे ता.अध्यक्ष दिनेश येऊतकर,, अनिल तिरमनवार,भाजपा युवा नेते अॅड.रमण जायभाये, नगर अध्यक्ष आनंद मच्छेवार, उप नगर अध्यक्ष अजय चाडावार,नीलकंठ कातले, संतोष मरस्कोल्हे,राजु दराडे उप सरपंच, नगरसेवक वेंकट नेमानीवार, शिवाजी बरबडकर सर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमाकांत कराळे, संजय रेड्डी, नचिकेत नेमानीवार, संजय पेंदोर, अर्चना दराडे,आश्विनीताई पाटील प्रतिभा ताई भुसारे,गजानन भुरे, संतोष चांदेकर, कृष्णा पाटील, व प्रचंड संख्येने पदवीधर उपस्थित होते.