गोकुंदा किनवट येथे हजरत टिपु सुल्तान यांची २७० वी जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी.

गोकुंदा/प्रतिनिधी: गोकुंदा किनवट येथे हजरत टिपू सुल्तान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून २७० वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली…
तसेच गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले…

यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे,शेख़ मुनीर भाई
टिपु सुल्तान ब्रिगेड तालुकाध्यक्ष,सय्यद नदीम,शाकीर शेख बहुजन मुक्त पार्टीचे संतोष अडकीने पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,बालाजी सिरसाट पाटील संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष सचिन कदम पाटील भारत मुक्ती मोर्चातालुकाध्यक्ष,गोविंदराव बोडके,अशोक शिंगनकर लहुजी क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष दयानंद काळे यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.