नांदेड / प्रतिनिधी : अखिल भारतीय क्षत्रिय महासभा नांदेड च्या वतीने युवा प्रदेश सचिव श्री महेशसिंह राठौर,नांदेड जिल्हाध्यक्ष श्री पवनसिंह बैस यांच्या मार्गदनखाली अखिल भारतीय क्षत्रिय महासभा युवा नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी- युवा जिल्हाध्यक्ष माधवसिंह ठाकुर, मुदखेड़ तालुकाध्यक्ष कन्हैयासिंह ठाकुर,नांदेड शहर अध्यक्ष राजपालसिंह ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत परदेशी यांची नियुक्ति करण्यात आली.
त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर भाजपा भोकर विधानसभा अध्यक्ष तथा संचालक कृ. ऊ. बा. समिती नांदेड युवा नेते गजेंद्र भाऊ देशमुख, प्रा. प्रकाश नरंगले सर,संतोष निलावार,गजानन देशमुख,रूपेश फरास,होनसेटे सर आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.