kinwat today news

दहेली ते दत्त टेकडी मार्ग वडोली या निजाम कालीन गाडी रस्त्याच्या मजबुती करण होणे बाबत निवेदन

किनवट: महाराष्ट्र राज्य चे मा.ना.संजय भाऊ राठोड (महाराष्ट्र राज्य) आज परसराम नाईक तांडा येथे आले असताना किनवट तालुक्यातील दहेली ते दत्त टेकडी मार्ग वडोली या निजाम कालीन गाडी रस्त्याच्या मजबुती करण होणे बाबत निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी मा. सचिन भाऊ नाईक किनवट /माहूर विधानसभा संघटक व दिलीप भोसले विधानसभा उपसंघटक , बजरंग वाडगुरे विभाग प्रमुख उमरी सर्कल आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply