आदिवासी पाड्यात  डंडार नृत्य सादर करून दीपावली साजरी

किनवट प्रतिनिधी: किनवट या आदिवासी बहुल भागात अनेक आदिवासी पाड्यात डंडार नृत्य सादर करून दीपावली साजरी करण्यात येते.
जागतिक महामारी कोराणाच्या पाश्वभूमीवर दिपावली निमित्ताने प्रदूषण रहित व पर्यावरण जनजागृती व संस्कृतीचे जतन व सवर्धन करण्यासाठी गॆरी गाव येथे संपन्न झाली.
हजारो वर्षापासून चालत आलेल्या रूढी परंपरा टिकवण्यासाठी ,समाज संघटण करण्यासाठी, मनोरंजणासाठी
आदिवासी समाजामध्ये डंडार नृत्य सादर करण्यात येते ..
या उत्सवात युवा,युवती,स्त्री,पुरुष, मुले,मुली सर्वच जण सहभागी होतात.
या उत्सवात गेरी येथील संतोष मेश्राम, नागोराव मेश्राम,आर्जुन पेंदोर ,रामेश्वर मेश्राम ,चंदू पेंदोर,आकाश आडे,सुनिल मलगाम,रमेश मेश्राम,व बोथ येथील वादक व गॆरी गावातील समस्त नवयुवक मंडळ सहभागी झाले होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.