kinwat today news

किनवट तलाठी संघटनेचे अध्यक्षपदी वस्मतकर

किनवट प्रतिनिधी: किनवट तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी बी.के. वसमतकर तर सचिवपदी टी.व्ही. हाके यांची निवड करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयातील सभागृहात तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.जी. कानगुले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रक प्रफुल्ल खंडागळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये सचिवपदी टी व्ही हाके तर कार्य अध्यक्ष म्हणून नवीन रेडी व कोषाध्यक्षपदी सुनील भालेराव यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply