kinwat today news

महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून हिंदूसम्राट च्या संजीवकुमार गायकवाड यांची सर्वानुमते निवड

नांदेड प्रतिनिधी: दि.8.महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीची नांदेड जिल्हा बैठक नांदेड जिल्हा काँग्रेस पार्टी कार्यालयात नांदेड जिल्हा काँग्रेस कॅमेटीचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांच्या अध्यक्षते खाली व काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक श्री.कडुदास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली असून.
या बैठकी मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष श्री.गोविंद पाटील नागेलीकर यांनी महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी संजीवकुमार एस.गायकवाड यांची निवड झाल्याचे घोषित केले आहे.

या बैठकीसाठी नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्ते ईत्यादी कार्यकर्ते ड्रा.फुलवरे एस.व्ही.उमाकांत सरोदे, शिवराज कांबळे,गोविंद पाटील तोरणे,बालाजी गव्हाणे,राजेश्वर शेट्टे,माधवराव कदम,बी.एस. कंधारे,संजय गोवंदे,शिवराज प्रचंड,राजेश मामीडवार,वसंत राठोड,शिवराज पवार,मिलिंद कावलगावकर,अरिफ शेख,आयुब भाई,उद्धव मामडे,लिंगणा गोस्कुलवाड,राम पाटील नायगावकर,रणजित गवळे,बंडू बेलकर,राजू कठारे,रविराज कदम,रामजी भुजंगा कांबळे,सचिन चित्ते,भोकरे सुरेश,मधुकर ससाणे,सौ.कविता कळसकर, (नांदेड जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष ),ड्रा.करुणा जमदाडे,मा.नगरसेविका नांदेड महानगर पालिका )सौ.निता गायकवाड,(माजी नगरसेविका व जिल्हा सरचिटणीस महिला काँग्रेस नांदेड )सरस्वती कठारे,काशिनाथ काटकांबळेकर,व नांदेड जिल्हा कार्यालयीन अध्यक्ष उमाकांत पवार,उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीच्या भुमिकेची कडुदास कांबळे यांनी मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संजीवकुमार गायकवाड यांनी मानले.तर या निवडीचे जिल्यातील सर्वे स्थरातुन कोतुक होत असून अनेकांनी संजीवकुमार गायकवाड यांना सोशल डिस्टंशिगचा वापर करून व फोन वरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply