kinwat today news

विठाबाई लक्ष्मण कावळे यांचे निधन : रविवार (ता. 08) रोजी दुपारी 4 वाजता अंत्यविधी

किनवट प्रतिनिधी : सिद्धार्थनगर येथिल ज्येष्ठ नागरिक विठाबाई लक्ष्मण कावळे (वय 95 वर्षे ) यांचे रविवार (ता. 8 नोव्हेंबर 2020 ) रोजी सकाळी 10:00 वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
जेतवन बुद्ध विहार सिध्दार्थनगर जवळील त्यांच्या घरापासून रविवार (ता. 8 नोव्हेंबर 2020 ) रोजी दुपारी 04:00 वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून शांतीभूमी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडं असा मोठा परिवार असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव कावळे यांच्या त्या मातोश्री व पत्रकार सुरेश कावळे यांच्या त्या आजी होत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply