महान तपस्वी बालब्रह्मचारी धर्मगुरू संत डॉक्टर रामराव बापू महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किनवट येथे शोकसभा

किनवट प्रतिनिधी: महान तपस्वी बालब्रह्मचारी धर्मगुरू संत डॉक्टर रामराव बापू महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा किनवट येथील तहसील समोर जिजामाता चौक येथे आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी आमदार भीमराव केराम, शिवसेना युवा नेते सचिन नाईक, भाजपा महिला आघाडी प्रदेशसरचिटणीस संध्याताई राठोड ,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , प्रफुल राठोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष ईसाखान, रामसिंग राठोड, बंडू नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, राजू मामा, डॉक्टर चिंनावार, श्रीमती भावना दीक्षित, कॉम्रेड अर्जुन आडे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, शिवसेना नेते व्यंकट भंडारवार, संतोष एलचलवार ,गंगारेड्डी बैंनम्मवार, के. मूर्ती, श्रीनिवास नेमानीवार ,अभय महाजन, जहीर खान, बालाजी धोत्रे ,महावीर, पत्रकार , समाज बांधव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दुर्गादास राठोड यांनी केले तर आभार मोहन जाधव यांनी मानले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.