kinwat today news

स्वर्गीय महंत डॉ. रामराव महाराज यांना ५ नोव्हेंबर२०२० रोज गुरुवारी शोकसभा, श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन

*श्रध्दांजली कार्यक्रम*
————————————
थोर संत,तपस्वी बाल ब्रम्हचारी धर्मगुरू स्वर्गीय महंत डॉ. रामराव महाराज यांचे वृद्धपकाळातने दिनांक :- ३०/१०/२०२० रोजी रात्री १०:३० वाजता पोर्णिमेच्या दिवसी स्वर्गवास झाले आहे.संतांच्या जाण्याने भक्तांनवर फार मोठे दु:ख कोसळले आहे.
किनवट/माहूर तालुक्यातील भक्तांना कळविण्यात येते की,दिनांक:-०५/११/२०२० रोज गुरुवार वेळ:-सकाळी-११ वाजता शोकसभा, श्रध्दांजली आयोजित करण्यात आहे. तरी या शोकसभेसाठी,श्रध्दांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे हि विनंती.
स्थळ:-किनवट तहसील समोरील प्रांगण
वेळ सकाळी:-११:००वाजता

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply