kinwat today news

ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरात निवेदन मोहीम अंतर्गत नांदेड जिल्हातील किनवट तालुक्यात मा. तहसीलदार साहेबांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन सादर

किनवट टुडे न्युज: ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरात निवेदन मोहीम अंतर्गत नांदेड जिल्हातील किनवट तालुक्यात मा. तहसीलदार साहेबांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय तथा विधान सभा अध्यक्ष,ओबीसी बहुजन कल्याण मंत्री महोदयांना व ओबीसी मंत्रीमंडळ उपसमीती अध्यक्ष महोदयांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी श्री संतोषजी ताडेवार साहेब, श्री रमेश आंधळे सर, श्री संतोषजी धोकटे साहेब, सहकारी मित्र श्री के डी जाधव साहेब, श्री रामकिशन कागणे, श्री आंबेकर सर, श्री रामेश्वर मुंडे सर, स्पर्धा परिक्षा तयारी करणारे श्री ज्ञानेश्वर फड, दैनिक लोकमत चे प्रतिनिधी श्री गोकुळजी भवरे आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply