kinwat today news

सावधन! दिवाळी साठी गाईचे तूप म्हणून चक्क डालडा विकणारी टोळी सक्रिय

किनवट प्रतिनिधी: दीपावली म्हणाले की,तळीव,अळीव पदार्थांची मेजवानीच असते. किनवट शहरात व तालुक्यात गायीचे तूप म्हणून चक्क डालडा विकणारी टोळी सक्रिय झाली आहे.
आज एक 45ते 50 वर्षे वयाची महिला मथुरानगर,किनवट येथे गायीचे तूप म्हणून चक्क डालडा विकला. दाखवताना गाईचे तूप हाताला लावून वास देण्यात येते मात्र मात्र देताना डालडा मोजुन दिला गेला.तूप विकणारी महिला निघून गेल्यावर कांही महिलांनी ते तापवून पाहिले असता ते डालडा निघाला.ती विकताना 800 रु.सांगत आहे .आशा भेसळयुक्त तूप म्हणून डालडा विकणाऱ्या टोळीना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे.
तरी किनवट मधील ग्राहकांनी आशा फसवणी पासून सावधान राहावे .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply