kinwat today news

किनवट येथील सिद्धार्थ नगर येथे अश्वीन पौर्णिमा (कोजागीरी) साजरी

  1. किनवट प्रतिनिधी: – सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात शरद पौणीमा साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरवातीला कु. प्रतिक्षा ठमके यांनी बुद्ध वंदना, धम्म वंदना घेतली व सामुहीक तथागतांना वंदन करण्यात आले .

कार्यक्रमानंतर खिर व अल्पपोहार वाटप करण्यात आले.
या वेळी चंद्रभागाबाई कावळे, कमलबाई भरणे, राहीबाई पाटील, सागरबाई नगारे, कचरूबाई मुनेश्वर, सुधाबाई परेकार, सुमीत्राबाई कावळे, ललीता मुनेश्वर, वर्षा ठमके, वनीता पाटील, धम्मज्योती मुनेश्वर,रुपाली कावळे रोहीणी मुनेश्वर, लक्ष्मीबाई पाटील, माला नगारे, ज्योती कावळे, शोभा भवरे, माया धुप्पे, सुजाता भरणे, सवीता भरणे, योजना पाटील, शशीकला कावळे, जयमाला आळणे आदी महीला व बाल बालीका उपस्थित होत्या.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply