kinwat today news

आज भागीरथाबाई उद्धवराव कदम यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रमाचे आयोजन

  1.           *आज पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम*

आपणाांस कळविण्यास अत्यंत दुःख होते की श्रीमती भागीरथाबाई उद्धवराव कदम सोमवार दिनांक 26 /10/2020 रोजी सकाळी ९:३० वाजता दुःखद निधन झाले होते . आज दिनांक 30 /10/ 2020 रोजी दुपारी १२:३० वाजता समता नगर किनवट येथे त्यांच्या राहत्या घरी पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण सर्वांनी उपस्थित रहावे  अशी  विनंती. विनीत- उपा. उद्धवराव भोजराव कदम.आशाताई उधवराव कदम मा. नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या. गंगाधर उद्धव कदम किनवट न्युज संपादक. राजहंस उद्धव कदम यांनी केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply