kinwat today news

किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालया समोर लक्षणीय उपोषण सुरू

मांडवी: पार्टी (सिंद)तालुका किनवट येथील मागासवर्गीय समाजातील व्यक्तींच्या शेतातून संवर्ण जातीच्या 20 ते 30 शेतकऱ्यांनी पाईप लाईन केल्यामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते. या बाबतीत विचारणा केली असता या 20 ते 30 लोकांनी मिळून मागासवर्गीय कुटुंबातील 5 ते 6 लोकांना बेदम मारहाण केली. यात जखमी झालेल्या कुटूंबातील लोकांना मांडवी चे psi यांनी योग्य वागणूक दिली नसल्याचा ठपका ठेवत पारडी येथील अत्याचारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे गटाचे)चे जिल्हाध्यक्ष डी. डी. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालया समोर लक्षणीय उपोषण सुरू करण्यात आले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply