kinwat today news

“माझे कुटुंब माझी जबाबदारी “कोविड मुक्त महाराष्ट्र मोहीम अंतर्गत दुसरी फेरी

किनवट प्रतिनिधी:  “माझे कुटुंब माझी जबाबदारी “कोविड मुक्त महाराष्ट्र मोहीम अंतर्गत दुसरी फेरी मध्ये किनवट नगर पालिका क्षेत्रात (टीम क्र 2)मोमीनपुरा, नालागड्डा, साठे नगर मध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी, ऑनलाईन कौटुंबिक माहिती घेऊन स्टिकर लावण्यात आले.

(या पथकातील कर्मचारी इमरान खान(शिक्षक ), मोहम्मद लईक सर (शिक्षक ), अनिलकुमार येरेकार (शिक्षक ) आणि शेख युसूफ (न. प. कर्मचारी ) या कर्मचाऱ्यांनी साठेनगर येथील विनायक भालेराव यांची तपासणी करताना)

या पथकातील कर्मचारी इमरान खान(शिक्षक ), मोहम्मद लईक सर (शिक्षक ), अनिलकुमार येरेकार (शिक्षक ) आणि शेख युसूफ (न. प. कर्मचारी ) या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पार असून ते घरोघरी भेट देत आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply