kinwat today news

माहूर येथील सुप्रसिद्ध पेंटर सुरेश आराध्ये यांचा सत्कार.

माहूर प्रतिनिधी: येथील पेंटिंग वस्तू चित्रकलेचा सुप्त गुण असलेले व छंद जोपासून आपल्या कले वर जीवापाड प्रेम करणारे माहूर शहरातील हसतमुख व्यक्तिमत्त्व सुरेशभाऊ आराध्ये यांनी कोरोना महामारी च्या संकटाच्या छायेत सुरू असलेल्या शारदीय नवरात्र या पार्श्वभूमीवर विविध प्रासंगिक रांगोळी चे चित्र काढून प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.त्यांचे माहूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे व आनंद तुपदाळे यांनी अंतकरणातून सुरेश भाऊंचा सत्कार केला.

या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते गोविंदराव आराध्ये, काँग्रेस नेते राजु भाऊ सौंदलकर, विदर्भ न्यूज चॅनलचे माहूर ता.प्रतिनिधी संजय पाटील घोगरे आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply