दिव्यांग लाभार्थी निधी मध्ये किनवट तालुक्यात भ्रष्टाचार खासदाराना निवेदन सादर

किनवट प्रतिनिधी: खा हेमंत भाऊ पाटील खासदार हिंगोली मतदारसंघ यांची भेट घेऊन अखिल भारतीय दिव्यान कामगार संघटना किनवट यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.

google.com, pub-6923004089492120, DIRECT, f08c47fec0942fa0
दिव्यांग लाभार्थी निधी मध्ये किनवट तालुक्यात भ्रष्टाचार झाला असून . दिव्यांग लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे.याची माननीय खासदार साहेबांनी याची दखल घेऊन अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना यांना सहकार्य करावे असे निवेदन मा खासदार साहेबांना देऊन त्यांची भेट घेण्यात आली.

या प्रसंगी अखिल भारतीय दिव्यान कामगार संघटना किनवट चे सचिव राज माहुरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.