kinwat today news

राजेंद्र चारोडे सर यांचे चिरंजीव अजिंक्य हा I I T पास

किनवट प्रतिनिधी: माहूर तालुक्यातील गोकुळगोंडेगाव येथिल राजेंद्र चारोडे सर यांचे चिरंजीव अजिंक्य हा I I T पास झाला आहे.ही बाब गावाचा गौरव वाढवणारी बाब आहे.त्यामुळे चारोडे परिवाराचा आनंद द्वीगुणीत झाला आहे.

तसेच माहूर तालुक्यातील विध्यार्ध्याना यांच्या पासुन प्रेरणा मिळाली आहे. हा विजय म्हणजे आज माहूरच्या शीरपेचात मानाचा तुरा डोलवणारी आहे. आय.आय.टी.टाॅप 10 अजिंक्य पास झाल्या बद्दल भारत हातमोडे सर,संजय राकेश, रवी भगत,ठाकरे सर, संजय मानकर व ग्राम सेवक राठोड साहेब आम्ही चारोडे सर यांचे घरी जाऊन चारोडे सरांचा व चि.अजिंक्यचा शाल श्रीफळ व भारत मातेचा फोटो देऊन सत्कार केला.
त्याच्या यशा बद्दल माहूर,किनवट तालुक्यातुन। त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.किनवट टुडे न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक आनंद भालेराव तर्फे अजिंक्य चे अभिनंदन!

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply