kinwat today news

किनवट येथे शासनाच्या निर्बंधाच्या अधीन राहून साध्या पद्धतीने दुर्गा उत्सवाला प्रारंभ

किनवट प्रतिनिधी: किनवट शहरासह तालुक्यात शनिवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेने नवरात्र उत्सव शासनाच्या निर्बंधाच्या अधीन राहून साध्या पद्धतीने अय्यप्पा स्वामी मंदिराचे पुजारी राकेश पांडे, गोविंद चक्करवार यांच्या उपस्थित माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमानवार व सुनील मच्छेवार यांच्या हस्ते सपत्नीक पूजा व घटस्थापना करून दुर्गा उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.


यावेळी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष चनमनवार माजी अध्यक्ष अजय जयस्वाल सचिव प्रशांत सातूरवार, सहसचिव व्यंकट भातनासे, कोषाध्यक्ष शंकर निलावार, सहकोषाध्यक्ष रोहन दरक, कार्याध्यक्ष शैलेश गटलेवार, मार्कंडेय सिरमनवार, विजय कन्नमवार, प्रवीण आईनेनिवार, व्यवस्थापक विशाल कोंडे, संजय रावल, अनिल नेमानीवार, प्रमोद श्रीपदवार, गणेश शर्मा ,विश्वास कोल्हारीकर, जगदीश समानपेलीवार, व्यंकट नेमानीवार, विजय जोशी, संतोष बोईनवाड, अजय नेम्मानिवर, संजय नेमानिवार यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य तथा नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावर, श्रीनिवास नेमानीवार, नरेश सिरमनवार, अभय महाजन, शिवा आंधळे, प्रदीप वाकोडीकर, प्रमोद पोहरकर, बंटी आयनेनिवार, शिवा जाधव, अविनाश शिंदे, गणेश जयस्वाल, वसंत कोंडावार, शिवा भातनासे,शशी शिवणकर, रामू पवार, सतीश बिराजदार, शिवाजी बरबडकर,किरण ठाकरे, राजू पिंनमवार , आशिष कांचार्लवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply