kinwat today news

किनवट युनिट तर्फे रॅली चे आयोजन ;सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

किनवट प्रतिनिधी: आज दिनांक 15/10/2020 रोजी किनवट युनिट तर्फे रॅली चे आयोजन करण्यात आले होते.मागणीचे निवेदन उप उपविभागीय कार्यालय किनवट याना देऊन रॅली समाप्त करण्यात आली.
यात 1) बहुजन क्रांती मोर्चा ता अध्यक्ष-संतोष उमराव साळवे
2)भारत मुक्ती मोर्चा ता अध्यक्ष -गोविंदराव खंडोजी बोडके
3)लहुजी क्रांती मोर्चा ता अध्यक्ष -दयानंद प्रल्हाद काळे

4)राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ता अध्यक्ष- सिरपती शंकर भूरके 5)बहुजन मुक्ती पार्टी ता अध्यक्ष -संतोष माधवराव अडकिने
6)क्रांती ज्योती सावित्री फुले विचार मंच ता अध्यक्ष- सुभागी प्रशांत ठमके व सर्व युनिट किनवट मधील कार्य कर्ते सहभागी होऊन युपी मधील हाथरस संबंधित मनिषा वाल्मिकी बहुजन कन्या वर अन्याय अत्याचार करुन मारण्यात आले. त्या मनुवाद्याना फाशी झालीच फाहिजे या संदर्भात रॅली काढण्यात आली होती

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply