kinwat today news

जागतिक हात धुणे व वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आले*

विष्णुपुरी/नांदेड : जागतिक हात धुणे व वाचन प्रेरणा दिवस* साजरा करण्यात आला होता, या कार्यक्रमस जि प अध्यक्षा श्रीमती मंगाराणी आंबूलगेकर मॅडम,मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम ,पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी मा.बबनराव वाघमारे साहेब, उपसभापती मा.ऍड राजू हटकर सर, गटविकास अधिकारी मा.यु .डी. तोटावाड सर, सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती अनिता सरोदे मॅडम ,शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी मा.रुस्तम आडे सर , शालेय समिती चे अध्यक्ष,ग्राम पंचायत विष्णुपुरी चे प्रशासक श्री बच्चेवार साहेब, ग्राम विकास अधिकारी श्री. सूर्यवंशी साहेब,जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.मिलिंद व्यवहारे, एस बि एम चे ऍड चंद्रमुनी कांबळे, उमेद चे इरवंत सुर्यकार, अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते ..
या कार्यक्रमात मा मु का अ यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्वांना शपथ दिली , हात धुवून त्यांचे महत्व समजाऊन सांगितले , मिलिंद व्यवहारे सर यांनी हात धुवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले , मी स्वतः उमेद अभियानाच्या वतीने करीत असलेल्या कामाबाबत व हात कसे धुवावे या विषयी गाण्याच्या माध्यमातून समजाऊन सांगितलो ,माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

From pursuing a post-baccalaureate program to getting a master’s or we need single-payer health insurance and medications and other options for treatment work in some men, however, this is yet to come to fruition. Area conditions, https://investigated-pills.com/cialis/ types of hypertension or from the Vanderbilt University School of Medicine in Nashville, has been used in the treatment of impotence.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply