रहेनुमा – ए – करवा  किनवट या सामाजिक संघटनेच्या वतीने  रक्तदान शिबीराचे  आयोजन

किनवट प्रतिनिधी : रहेनुमा ए कारावा किनवट

या सामाजिक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन दिनांक 12 अक्टो.2020 रोज सोमवारी करण्यात आले आहे.
सकाळी 10 पासून बुलढाणा अर्बन बैंक च्या बाजूला असलेल्या हाजी निसार खान कॉम्प्लेक्स मध्ये सदरील रक्तदान शिबिर पार पडणार आहे.
तरी या शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग नोंदवून राष्ट्रकार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन रहेनुमा – ए – करवा किनवट या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.