kinwat today news

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता )अधिनियम २००६ व नियम २००८ सह सुधारणा नियम २०१२ विषयी आयोजित कायर्यशाळेचे उदघाटन

किनवट: दि.०९/१०/२०२० वार शुक्रवार रोजी पं स.सभागृह माहूर येथे उपविभागीय कार्यालय किनवटच्या वतीने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी(वनहक्काची मान्यता )अधिनियम २००६ व नियम २००८ सह सुधारणा नियम २०१२ विषयी आयोजित कायर्यशाळेचे उदघाटन लोकप्रिय आमदार श्री.भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बी.डी.ओ.मेहेत्रे साहेब, पटणे साहेब, ऍड. दिनेश येऊतकर भाजपा तालुका अध्यक्ष, अनिल तिरमानवर,  सभापती प्रतिनिधी किसन राठोड, नामदेव कातले मा.पं. स.सभापती, सुदर्शन नाईक शिवसेना प्रमुख, विष्णू पडलवार,  अनिल वाघमारे,स्वीय सहाय्यक नीलकंठ कातले व संतोष मरस्कोल्हे, निळकंठ मस्के भाजपा सरचिटणीस, आंनदराव कुडमेते, वसंत आत्राम, संजय राठोड जी. प. सदस्य, आनंद हिंगाडे, रामकृष्ण केंद्रे, सोनू तोडसाम,उपस्थित होते.सर्व वनहक्क समिती अध्यक्ष, सचिव,तलाठी वनरक्षक,वनपाल होते.*

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply