kinwat today news

घघुस तर बचाव समितीतर्फे कॅण्डल मार्च काढून ठाणेदारांना निवेदन सादर

घुघुस प्रतिनिधी: शहरातील विविध राजकीय व सामाजिक संस्थेच्या वतीने उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री व नारधामाचे प्रतीकात्मक पुतळे दहन करण्यात आले.घघुस तर बचाव समितीतर्फे कॅण्डल मार्च काढून ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला, महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुशीला डकरे, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष दिलीप पीठ्ठलवार,रा.कॉ. तालुका मागासवर्गीय आघाडीचे तालुकाध्यक्ष सत्यनारायण डकरे, बुध्दराज कांबळे मो. इस्लाम अब्बासी, संजय भालेराव माया मांडवकर, संध्या जगताप, रवी दिकोंडा उपस्थित होते .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply