kinwat today news

गटशिक्षणाधिकारी श्री प्रदीप सुकाळे यांची हु.जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयास भेट.

हिमायतनगर: गटशिक्षणाधिकारी श्री प्रदीप सुकाळे यांनी हु.जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड या विद्यालयास आज शैक्षणिक भेट दिली.त्यांनी विविध उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यालयातील विविध उपक्रमाविषयी माहिती घेतली. व विद्यालयाच्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले .

शेवटी विद्यालयाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी श्री प्रदीप सुकाळे यांचा मुख्याध्यापक श्री कराळे यांनी सत्कार केला. विद्यालयाचे उपप्राचार्य डाके सर,इनामदार सर यांनी चव्हाण सरांचा सत्कार केला.याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply