kinwat today news

मातंग समाज अन्याय निवारण समिती “तर्फे तहसीलदार गेडाम, ठाणेदार पुल्लरवार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री,मा. राज्यपाल,मा.प्रधानमंत्री तसेच मा.राष्ट्रपती यांना निवेदन

जिवती :- उत्तरप्रदेश मधील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपीना फाशी झाली पाहिजे तसेच आरोपीना पाठीशी घालणाऱ्या व प्रकरण दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संबंधीत अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी तसेच प्रकरणाची चौकशी निसपक्षपणे होण्यासाठी सर्वोच न्यायालयाच्या देखरेखी खाली तपास करण्यात यावा या मागणीसाठी “मातंग समाज अन्याय निवारण समिती “तर्फे मा.तहसीलदार श्री गेडाम साहेब तसेच मा .ठाणेदार श्री पुल्लरवार साहेब यांच्यामार्फत मा .मुख्यमंत्री ,मा .राज्यपाल ,मा .प्रधानमंत्री तसेच मा .राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे .त्याप्रसंगी समितीचे समन्वयक डॉ अंकुश गोतावळे ,संघटक श्री .देविदास कांबळे सर ,श्री दोरे सर ,श्री .रमाकांत जंगपल्ले सर ,प्रा .लिंबोरे सर ,श्री बालाजी वाघमारे सर ,श्री .अंबादास गोतावळे सर ,श्री दीपक गोतावळे सर ,श्री गणेश घोडके सर इ कार्यकर्ते उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply