kinwat today news

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एस. टी आरक्षणाची अंबलबजावणी करून समाजाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी निवेदन सादर.

किनवट प्रतिनिधी:    महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एस. टी आरक्षणाची अंबलबजावणी करून समाजाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी धनगर समाज  संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज दि.२८/०९/२०२ रोजी उपविभागीय अधिकारी, किनवट यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज महाराष्ट्र शासनाकडे पुरवठा सुरू आहे. धनगर समजाचा ठोक निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाजामध्ये असंतोष निर्माण सुरू असून धनगर समाज  संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज दि.२८/०९/२०२० ला निवेदन देत आहोत, तसेच मागील सरकारने 1 हजार कोटीच्या मंजूर केल्या त्या तात्काळ चालू करण्यात याव्या. अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. असा ईशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरील निवेदन आशुतोष ठोंबरे, बालाजी बामणे, माधव नरोटे, शिवम देवकते ,नवनाथ सातपुते ,सौरभ सलगर, आशिष अकोले, अभिषेक भिंगे ,शंकर बदुरे ,विनोद कोळगिर, संग्राम शेवाळे ,परमेश्वर शेवाळे, पंकज हुलकाने ,वाल्मीक साने, मंगेश गडदे आदींच्या स्वाक्षरीने  देण्यात आले

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply