kinwat today news

वायफना बुद्रुक तालुका हदगाव येथे मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा


वायपणा: वायफना बुद्रुक येथे हुतात्मा स्मारक मध्ये मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी येथील जयवंतराव पाटील वायपणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी हु.जयंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयराव माने सहशिक्षक बालाजी माने तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply