kinwat today news

दिव्यांगांचा तीन टक्के राखीव निधी तात्काळ वाटप करून अहवाल कार्यालयात सादर करावा अन्यथा दोषी ग्रामसेवक का विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही

किनवट-दिव्यांग लाभार्थी योजनेत 134 ग्रामपंचायतीने केला 50 लक्ष रुपयांचा अपहार प्रकरणी अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना तालुका सचिव राज माहुरकर यांनी दिनांक 01/09/2020 रोजी किनवट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनाच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी यांनी दिनांक 10/09/2020 रोजी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना पत्र देऊन सण 2016-2017 व 2017-2018 या दोन वर्षाचा दिव्यांगा चा तीन टक्के राखीव निधी तात्काळ वाटप करून अहवाल कार्यालयात सादर करावा अन्यथा दोषी ग्रामसेवक का विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे पत्रामध्ये नमूद केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply