kinwat today news

ताराबाई कोल्हारीकर यांचे निधन

किनवट – येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. त्र्यंबकराव कोल्हारीकर यांच्या पत्नी, विश्वास कोल्हारीकर यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई त्र्यंबकराव कोल्हारीकर ( वय ८० ) यांचे गुरुवारी ( दि.१०) दुपारी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.ताराबाई कोल्हारीकर यांच्या पार्थिवावर पैनगंगा नदीतिरावरील कैलास मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply