kinwat today news

कर्नाटक सरकार ने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्या प्रकरणी सारखानी येथे निषेध

सारखानी:प्रतिनिधी
बेळगांव जिल्ह्यातील मनगृत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीला कर्नाटक सरकार ने हटविला या घटनेचा निषेध सारखनी येथील चौकात निषेद नोंदविला गेला.
सदरील निषेध शिवसेनेकडून व मराठा संघा कडून करण्यात आला. असून या प्रसंगी कर्नाटक सरकार च्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

यावेळी राजदीप दिलीप भोसले युवासेना मित्र संघ उमरी सर्कल . व सर्कल प्रमुख बजरंग वाडगुरे, रोशन चव्हाण ,छावा संपर्क प्रमुख कि,/ मा . सुरेश साकपेल्लीवार, संजय पवार, सूरज पवार, साई पवार या वेळी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply