kinwat today news

संभाजी ब्रिगेड नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी सुभाष कोल्हे यांची निवड…

नांदेड :
आज संगीतसुर्वे केशवरावजी भोसले यांच्या जयंतीनिमित्त, जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिनाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज आखरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला… नांदेड जिल्हा हा संभाजी ब्रिगेडचा बालेकिल्ला म्हणून नेहमीच चर्चेत असतो.त्यातच नांदेड उत्तर हे पद काही दिवसांपासून रिक्त होत.त्यासाठी आज प्रदेशाध्यक्षांनी एक सर्व सामान्य माणसाच्या हाकेला धावून येणारा अँड.पुरूषोत्तम खेडेकर साहेबांच्या वैचारिक तालमीतील घडलेला कार्यकर्ता सतत 10 वर्षा हुन अधिक काळ संघटनेत वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम पाहिलं घरात कोणताही राजकीय वारसा नसतांना देखील 2019 च्या लोहा कंधार विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड पक्षात महाराष्ट्रातुन दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली संघटनेत व पक्षात एकनिष्ठ राहिलेला कार्यकर्ता सुभाष कोल्हे हरसदकर ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने काम करत आहे यापुढेही करत राहील,असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला… नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज आखरे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर,प्रदेश संघटक प्रा.डॉ.सुदर्शन तारख, डॉ.बालाजी जाधव कार्याध्यक्ष सुधीर मामा देशमुख,प्रवक्ते शिवानंद भानुसे,उपाध्यक्ष अभिमन्यू पवार,सुहास राणे तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.पंजाबराव चव्हाण, तेलंगणा प्रभारी प्रा.डॉ.गणेशराव शिंदे वि.भ.वि.प.राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर सचिव सतीशकुमार जाधव,संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष द.श्याम पाटील, जिल्हाध्यक्ष म.भगवानराव कदम प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट,कार्याध्यक्ष गजानन इंगोले ,परमेश्वर पाटील,अविनाश पाटील,कार्याध्यक्ष अशोक कदम,शहाजी शिंदे,तालुकाध्यक्ष मोहन शिंदे कमलेश पाटील,सूरज पाटील तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे,ज्ञानेश्वर शिंदे सुदर्शन कदम,प्रविण जाधव,तालुका अध्यक्ष सचिन कदम,गोविंद शिंदे,श्रीकांत सूर्यवंशी,जयदीप जाधव गजानन वानखेडे,गजानन चव्हाण, गजानन जाधव,किशन मोरे, सुरेश मोरे,माधव जाधव तालुका सचिव पवन सिरसाट,भास्कर, सोमवारे,प्रदीप ढेपे,राहुल कदम, राजू शिंदे, हणमंत मसेकर यांनी सदिच्छा दिल्या आहेत…

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply