kinwat today news

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी ऑल इंडीया पँथर सेना व सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटने तर्फे निषेध नोंदवून निवेदन सादर

किनवट(राजेश पाटील):
माळेगाव (यात्रा) ता लोहा नांदेड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर जातीय आतांकवाद्यांनी भ्याडपणे केलेल्या दगडफेकीच्या विरोधात ऑल इंडिया पँथर सेना किनवट तालुका कमिटी व सम्यक विद्यार्थी आदोंलन संघटना तर्फे निषेध नोंदवून उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन किनवट कार्यालय यांना निवेदन देण्यात आले .
amazon add get mobail
https://amzn.to/3gFgp97
दोषींना लवकरात लवकर अटक करुन कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली .या वेळी ता.अध्यक्ष-अजय पाटील,ता.उपाध्यक-मिलींद कांबळे,ता.सचीव-सचिन गिमेकर,ता.संघटक-मारोती मुनेश्वर,सम्यक सर्पे,सुमेध कापसे,प्रशिक मुनेश्वर(ता.अध्यक्ष)सम्यक विद्यार्थी आदोंलन) कोषाध्यक्ष ब्रह्मानंद एडके ,सरचिटणिस संघर्ष घुले त्याचबरोबर इतरही कार्यकर्ते उपस्थीत होते…

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

6 thoughts on “प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी ऑल इंडीया पँथर सेना व सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटने तर्फे निषेध नोंदवून निवेदन सादर

 1. Amazing blog! Do you have any tips and hints for aspiring writers?

  I’m planning to start my own site soon but I’m a little lost
  on everything. Would you advise starting with a
  free platform like WordPress or go for a paid option? There are so
  many choices out there that I’m totally overwhelmed .. Any ideas?
  Thanks a lot!

Leave a Reply