कोविड १९ कोरोना वैश्विक महामारी संकटात किनवट लॉयन्स क्लब मिडटाऊन नविन कार्यकारणी आपले योगदाना करिता सदैव तत्पर असल्याचे लॉयन्स क्लब किनवट चे मा.अध्यक्ष सिनियर लॉ.के.मुर्ती यांचे प्रतिपादन

किनवट ता.प्र दि ६ इंटरनॅशनल लॉयन्स क्लब नेहमी मानवी सेवेला प्राधान्य देत आलेले आहेत अशा सेवाभावी क्लबच्या माध्यमातुन संकट काळात तथा आरोग्य सेवा कार्यासह अनेक उपक्रम राबवितात लॉयन्स क्लबची परंपरा जपण्याचे महान कार्य अविरत पणे चालु आहे कोविड १९ कोरोना वैश्विक महामारी संकटात किनवट लॉयन्स क्लब मिडटाऊन नविन कार्यकारणी आपले योगदाना करिता सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन लॉयन्स क्लब किनवट चे मा.अध्यक्ष सिनियर लॉ.के.मुर्ती यांनी केले

      किनवट येथे पदमजा मोटर्स या शोरुम येथे ५ ऑगस्ट रोजी सोशल डिस्टस्टींगचे नियम पाळत किनवट लॉयन्स क्लबची नविन कार्यकरणी पदग्रहण समारोह आयोजित करण्यात आले. या प्रसंगी लॉ.के.मुर्ती हे बोलत होते.

      प्रारंभी राष्ट्रगीता नंतर कोविड १९ कोरोना वैश्विक महामारी भिषण संकटात अहोरात्र आरोग्य सेवा देणा-या कोविड योध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तर नंतर नविन कार्यकारणी अध्यक्ष पदी लॉ.व्यंकट नेम्मानिवार, सचिव लॉ.गौरव ईटकेपेल्लीवार, कोषाध्यक्ष लॉ.अनुप कंचर्लावार, उपाध्यक्ष लॉ.चेतन पंड्या, लॉ.अभय नेम्मानिवार यांना शपथ देण्यात आली यावेळी नगराध्यक्ष लॉ.आनंद मच्छेवार, लॉ.साजिद खान, लॉ.श्रीनिवास नेम्मानिवार, लॉ.राघवेंद्र जैस्वाल आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष पद ग्रहण केल्या नंतर लॉ.व्यंकट नेम्मानिवार म्ह्णाले कि लॉयन्स क्लबची समाज सेवेची परंपरा जोपासत या कोरोना काळात सुध्दा सेवा देण्याकरीता कटीबध्द राहुन सर्व लॉयन्स सदस्यांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सुनिल राव आयनेलीवार यांनी तर आभार लॉ.नरसिंगराव नेम्मानिवार यांनी मानले या नविन कार्यकारणी पदग्रहण सोहळ्यात शासनाच्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावा बाबत असलेल्या विविध दिशानिर्देशाचे पालन करण्यात आले तर प्रत्येकांच्या तोंडाला मास्क व हातत सॅनिटायझर ची व्यवस्था होती व नेहमी मोठ्या थाटात होणारा हा सोहळा यावेळी अगदी साधे पणाने करण्यात आला तर लॉ.सुनिल राव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या पदग्रहण सोहळ्यात त्यांना वाढदिवस देखिल साजरा करण्यात आला.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

11 thoughts on “कोविड १९ कोरोना वैश्विक महामारी संकटात किनवट लॉयन्स क्लब मिडटाऊन नविन कार्यकारणी आपले योगदाना करिता सदैव तत्पर असल्याचे लॉयन्स क्लब किनवट चे मा.अध्यक्ष सिनियर लॉ.के.मुर्ती यांचे प्रतिपादन

 1. s’ecria Cinq-Mars malgre la defense de parler, moi je vous
  jure, par cette croix d’or que vous voyez, et par sainte Marie, de mourir plutot que de
  renoncer a ce plan meme que vous avez trace le premier; vous serez peut-etre un jour force
  de m’arreter; mais il ne sera plus temps.
  prada handbags Aussitot
  la porte se referma sur elle, et elle glissa legere et
  rapide jusqu’au dortoir, ou elle se hata d’enfouir ses rires et ses larmes de joie dans le creux de son oreiller,
  son confident ordinaire.

 2. This design is incredible! You obviously know how to keep a reader
  amused. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Fantastic job.
  I really loved what you had to say, and more than that, how you presented it.

  Too cool!

 3. Hi there, just became alert to your blog through Google, and found that
  it is really informative. I am going to watch out for
  brussels. I’ll appreciate if you continue this in future.
  A lot of people will be benefited from your writing.
  Cheers! adreamoftrains web hosting service

 4. I am curious to find out what blog system you have been utilizing?
  I’m experiencing some minor security issues with my latest website
  and I would like to find something more risk-free.
  Do you have any suggestions?

 5. Hello! Quick question that’s completely off topic. Do you know how to make your site
  mobile friendly? My site looks weird when viewing
  from my iphone 4. I’m trying to find a theme or plugin that might be able to resolve this problem.

  If you have any recommendations, please share. Many thanks!

 6. Magnificent beat ! I would like to apprentice while you amend your website, how could i subscribe for a blog site?
  The account aided me a acceptable deal. I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

Comments are closed.