उद्योजक अजयराव नेम्मानिवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेम्मानिवार कुटुंबियांकडून किनवट व गोकुंदा येथील कोरोनाग्रस्त रुग्णांना ड्रायफ्रुट व हँडसनेटयाजर चे वाटप

किनवट: प्रसिद्ध उद्योजक अजयराव नेम्मानिवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेम्मानिवार कुटुंबियांकडून किनवट व गोकुंदा येथील कोरोनाग्रस्त रुग्णांना सदभावना म्हणुन ड्रायफ्रुट व हँडसनेटयाजर चे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार , गौरव नेम्मानिवार, अभय नेम्मानिवार उपस्थित होते.

आजच्या ऐतिहासिक श्री राम जन्मभूमी पूजनाच्या दिनावर श्री राम प्रभू कडे प्रार्थना करण्यात आली की या देशातून कोरोना विषाणूचे आलेले संकट लवकर टळून जावे व वातावरण असलेली भीती, भय, मरगळ ही दूर होऊन नवचैतन्य निर्माण व्हावे.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय गोकुदा चे अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

5 thoughts on “उद्योजक अजयराव नेम्मानिवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेम्मानिवार कुटुंबियांकडून किनवट व गोकुंदा येथील कोरोनाग्रस्त रुग्णांना ड्रायफ्रुट व हँडसनेटयाजर चे वाटप

Comments are closed.