kinwat today news

नांदेड जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण 40 कोरणा बाधित रुग्ण ; तर 4 व्यक्तींचा मृत्यू

नांदेड: नांदेड जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण 40 कोरणा बाधित रुग्ण सापडले तर 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्ण संख्या १५६८ एवढी असून एकूण डिस्चार्ज – ७९०जणांना मिळाले आहे.तर एकूण मृत्यू – ७४ जणांचा उपचारादरम्यान झाला आहे.आता – ६९३ जणांवर उपचार सुरू आहेत.यातील गंभीर रुग्ण – १५ आहेत.आज कोरोना बाधीत संख्या – ४० असून 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर आज – ०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

*आज आरटीपीसीआर प्रणाली चाचणी मध्ये ३६ रूग्ण आढळुन आलेत यात
नांदेड : २१,अर्धापूर : ०१, हदगाव ०१, धर्माबाद : ०२,कंधार : ०२,किनवट : ०४ , लोहा : ०१,हिंगोली : ०२,परभणी : ०१,पुसद जि.यवतमाळ : ०१

तर *अँटीजेन टेस्ट चाचणीमध्ये ४ रूग्ण आढळून आले आहे ते चारही नांदेड चे आहेत.

किनवट येथे चार कोरोना बाधित रुग्ण-
———————————————–
यात किनवट येथील एक 48 वर्षीय पुरुष, तल्हारी येथील एक पुरुष वय 65 वर्षे, एस.व्ही. एम.कॉलोनी 2 पुरुष वय 52 व 60 वर्षे .
आफवावर विश्वास ठेवू नका,विनाकारण बाहेर पडू नका,असे आवाहन जिल्हाशल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “नांदेड जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण 40 कोरणा बाधित रुग्ण ; तर 4 व्यक्तींचा मृत्यू

Leave a Reply