kinwat today news

हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालय वायपना बुद्रुक तालुका हदगाव येथील एस.एस.सी. परीक्षा 2019-20 चा निकाल 82.14 टक्के

किनवट टुडे न्युज:(दि.29 जुलै)
हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालय वायपना बुद्रुक तालुका हदगाव येथील एस.एस.सी. परीक्षा 2019-20 चा निकाल 82.14% लागला असून कु.दिपज्योती दिगंबर दुगाळे 87% घेऊन प्रथम क्रमांक, दिनेश शंकर आरगेवार 85.40% द्वितीय तर कु.कोमल संजय साबळकर 84.20% घेऊन तृतीय आली आहे.12 विध्यार्थी 60%च्या वर गुण घेऊन ऊत्तीर्ण झाले आहेत.
ऊत्तीर्ण विध्यार्थ्यांचे मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था,हिमायतनगर च्या अध्यक्षा श्रीमती सुर्यकांताताई पाटील(माजी केंद्रीय राज्यमंत्री),उपाध्यक्ष अरुण कुळकर्णी, सचिव डॉ.देवेंद्र जोशी, जयवंतराव पाटील वायफनेकर यांनी अभिनंदन केले. या साठी मुख्याध्यापक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकानी परिश्रम घेतले होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालय वायपना बुद्रुक तालुका हदगाव येथील एस.एस.सी. परीक्षा 2019-20 चा निकाल 82.14 टक्के

Leave a Reply