kinwat today news

माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे मदनापूर ता. किनवट येथे वृक्षारोपण

किनवट टुडे न्युज।।
माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे मदनापूर ता. किनवट येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री शेख जाकीर शेठ, ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर डाखोरे, श्री रामकिशन कागणे, श्री बालाजी मुंडे श्री राम कागणे, श्री ज्ञानेश्वर कराड आणि श्री दत्ता केंद्रे यांच्या हस्ते सोशल डिस्टंसींगचे पालन करून वृक्षारोपण करण्यात आले

वृक्षारोपणा करीता गावातील युवक श्री गणेश कराड, श्री गोविंद कागणे,श्री मारोती केंद्रे, श्री मारोती शिवाजी केंद्रे, श्री विष्णु कराड, श्री मारोती बडे, पवण कागणे, गणेश केंद्रे, संतोष मुसळे, ज्ञानेश्वर कागणे यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.

यावेळी वृक्षारोपणास उपस्थित राहीलेले मान्यवर श्री शेख जाकीर शेठ आणि श्री ज्ञानेश्वर डाखोरे यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे मदनापूर ता. किनवट येथे वृक्षारोपण

Leave a Reply