kinwat today news

माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी खुर्द तालुका किनवट येथे आमदार भीमराव केराम, तहसीलदार उत्तम कांगणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या हस्ते वृक्षारोपण

किनवट टुडे न्युज।। (27जुलै)
माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी खुर्द तालुका किनवट येथे आमदार भीमराव केराम, तहसीलदार उत्तम कांगणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
या कार्यक्रमाला प्रमुख अथिति तथा अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम साहेब, तहसीलदार उत्तम कांगणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गोविंद अंकुरवाड आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष, ऍड.रमण जायभाये भाजपा नेते, संदीप केंद्रे तालुका अध्यक्ष, दत्ता आडे सभापती प्रतिनिधी, उपसभापती कपिल करेवाड, भाजपा शहर अध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार,गोवर्धन मुंडे, अनिरुद्ध केंद्र, आमदार साहेब पी.आर.ओ. संतोष मरस्कोल्हे, वन कर्मचारी अधिकारी, नगरसेवक नरेश शिरमनवार, नगरसेवक शिवा आंधळे, सागर पिसारीवार, विष्णू दराडे उपसरपंच, प्राचार्य गोवर्धन लांब,बालाजी केंद्रे, नामदेव कराड, कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव केंद्रे ओ.बी.सी.जिल्हा अध्यक्ष, सूत्रसंचालन रघुनाथ कराड कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम शिवाजी गिते, गोविंद गीते, बंडू कुभार, गुलाब कटारे, समाधान महाराज, लहू मुंडे, श्रीनिवास फड, सर्व ग्रामस्थ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतें.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी खुर्द तालुका किनवट येथे आमदार भीमराव केराम, तहसीलदार उत्तम कांगणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या हस्ते वृक्षारोपण

Leave a Reply