kinwat today news

नांदेड जिल्ह्यातील लॉक डाउन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटकर यांच्या आदेशाने वाढले.

नांदेड़ । किनवट टुडे न्युज
जिल्ह्यामधे कोरोना आजाराने धुमकुळ घातले असून जिल्ह्याची परिस्तिति दिवसेन दिवस अवघड होत चाली आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटकर यांनी ता.19च्या मध्यरात्री पासून लॉकडाउन बाबत नवीन आदेश काढले असून पुढील लॉकडाउन हा 23 जुलै च्या मध्यरात्री पर्यंत वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यामधे दिवसेन दिवस रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत चाल्याचे पाहुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखन्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात कोरोना आजाराची साखळी तोडन्यासाठी व ख़बरदारिचा उपाय म्हणून ता. 23 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी वाढविन्यात आली आहे.त्यानंतर ता.24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना चालू ठेवण्याचे ही पत्रात सांगण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोकांनी कोरोना आजाराचे गांभीर्य घेत स्वतःची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.स्वतःची व कुटुंबातील व्यक्ती ची काळजी घ्या.त्याबरोबरच खुप आवश्यकता आसल्यासच घरा बाहेर पडावे,मास्क,ग्लोज,सामाजिक दूरी त्याबरोबरच प्रशासन यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे तरच आपन कोरोना आजाराला पळून लावू शकू

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply