kinwat today news

किनवट व गोकुंदा येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

गोकुंदा: (आनंद भालेराव) दिड दिवस शाळेत जाउन मराठी साहित्याची निर्मिती करून जगावर अधिराज्य गाजवनारे घरापासुन मुंबई पर्यंत पाई जाउन नंतर मुंबई हुन विमानात रशिया युरोप सारख्या देशात छत्रपती शिवरायांची किर्ती नेणारे पहिले मराठी साहीत्यरत्न आण्णाभाउ साठे यांचा आज स्मृतीदिन स्मृती दिन
गोकुंदा ता.किनवट येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यावेळेस उपस्थित मा. प्रकाश गब्बा राठोड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, प्राध्यापक सुरेंद्र शिंदे सर, सुभेदार तुकाराम मशिदवार साहेब , ग्रामपंचायत मेंबर प्रवीण रेड्डी, सुरेश अण्णा घुम्मडवार, आणि गुगल ऑनलाइन एप्लीकेशन सेंटरचे संचालक राज माहुरकर इत्यादी उपस्थित होते

किनवट येथेही आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, खा.हेमंत पाटील यांचे स्विय सहाय्यक सुनिल गरड,शिवन्न कलगोटूवर,किरण कलगोटूवार,धनंजय बसवंते,किरण बसवंते,रवी,माधव खेडकर,आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “किनवट व गोकुंदा येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

Leave a Reply