kinwat today news

नगरसेविका खुतीजा बाबू तवर यांच्यावतीने आर्सेनिक अल्बम 30 औषधाचे वाटप

किनवट: (आनंद भालेराव)
भारत सरकारच्या आयुष्य सिस्टम ऑफ मेडिसिन कोरोना च्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम 30 जाहीर केले आहे. किनवट शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून येथील नगरसेविका खुतीजा बाबू तवर यांच्यावतीने आर्सेनिक अल्बम 30 औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी औषधी वाटप करताना विजय परसोडे, युसूफ भाई ,विवेक ओंकार ,फिरोज तवर रियाज पटेल, जुनेद तवर आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “नगरसेविका खुतीजा बाबू तवर यांच्यावतीने आर्सेनिक अल्बम 30 औषधाचे वाटप

Leave a Reply