kinwat today news

कनकी येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

मांडवी प्रतिनिधि: मांडवी पासून दहा किलोमीटर अंतरावर कनकी या गावातील युवक अविनाश उल्हास जाधव वय 28 रा कनकी या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब वन कर्मचारी राउंड वर असताना त्यांना आढळून आले त्यांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पिंपळगाव फाटा ते किनवट रस्त्याने जात असताना वन परिमंडळ अधिकारी भिलगाव अर्चना एलजी पंडेवाडी यांना आत्महत्या ही घटना दिसून आली या वनकर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करून मुतकाचा आज 6 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे पोस्ट मार्डर करण्यात आले.
सदरील मूर्तकाची ओळख हि उशिरा पटल्याने मुतक हा कनकी येथील रहिवासी असून किनवट ला जात असताना आबाड़ी घाटात स्वतःच्या कंबरपट्टाने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या पत्यात आई ,वडील, व पत्नी अशा परिवार आहे. तरी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे यांच्या निदर्शनात बीट अमलदार मड़ावी हे करीत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “कनकी येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Leave a Reply