kinwat today news

ताजी बातमी: विना परवानगी अवैध सागवान कटसाईज वाहतूक करीत असताना ऑटो पकडला

किनवट: आज दिनांक 06/07/2020 रोजी सायं. 4:00 वा.वनपरिक्षेत्र – किनवट अंतर्गत नियतक्षेत्र – दिगडी (मंग) मधील प्रधानसांगवी येते विना नंबर चा काळ्या रंगाचा एक आटो सागवाण कट साईज विना परवानगी अवैध वाहतूक करीत असताना पकडला साग कटसाईज नग 06 घ.मी .0.0488 माल किमंत 3040/- इतका माल जप्त करण्यातआला.व आटो किंमत 25000 असा मिळून 28040 एवढा ऐवज जप्त केला. आरोपी नामे -1)शेख अजीज शे. आदाम 2)शेख अजीम शे. हमजा दोघे रा. चिखली (बु. )यांना पकडले.

सदर कार्यवाही मा.आशिष ठाकरे साहेब उपवनसंवरक्षक नांदेड, मा. गायकवाड साहेब सहाय्यक वनसंवरक्षक किनवट, यांच्या मार्गदर्शनाखाली
मा.खिलवडे स.व.स.किनवट, मा. वनपरिक्षेञ अधिकारी खंदारे साहेब वनपरिमंडळ अधिकारी संतवाले, शहाजी डोईफोडे, शेख फरीद, गिरी वन सर्वेअर नांदेड, वनरक्षक संभाजी घोरबांड, अरुण चुकलवर,वैद्य, सरगे, रवी दांडेगावकर,अनिल फोल्ले,अकबर सय्यद वनरक्षक इस्लापूर, वाहन चालक बि. व्ही आवले, बी. टी.भुतनर, जाधव (नांदेड ), दांडेगावकर वनमजूर भावसिंग जाधव,गरड, फारुख, नूर मोहमद,किरण, यांचा सहभाग होता.
वनरक्षक दिगडी (मंग) यांनी गुन्हा नोंद केला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “ताजी बातमी: विना परवानगी अवैध सागवान कटसाईज वाहतूक करीत असताना ऑटो पकडला

Leave a Reply