kinwat today news

आता हे कोण पडळकर नावाचे नवे नवे अर्ध्या हलकुंडात झालेले नेते आता त्याना काय सांगावे बाळा तुझे वय किती तुझा पगार किती तू बोलतोस काय -सुर्यकांता पाटील(माजी केंद्रीय राज्यमंत्री)

किनवट टुडे न्युज(आनंद भालेराव) विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून डिपॉझिट जप्त झालेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मला यश मिळाले नाही तरी बारामती लोकसभा मतदार संघात परिवर्तन होऊ शकते असा दावा काल दिनांक 23 जून रोजी दौऱ्यादरम्यान केला होता. त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय सूर्यकांता पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आपले मत व्यक्त केले.
“मी एकदा एका राजकारणी
नेत्याला सल्ला दिला होता
बाबा तू कुणाच्या ही वाटे
जा पण बारामतीला जाऊ नको बरेच दिवस नियम पाळला पण राजकारणाची खाज भारी
गेलाच बारामतीला नेहमी प्रमाणे जाणारी पावले दिसली
आता हे कोण पडळकर नावाचे नवे नवे अर्ध्या हलकुंडात झालेले नेते आता त्याना काय सांगावे बाळा तुझे वय किती तुझा पगार किती तू बोलतोस काय
बघ बाबा जरा जपून कुठून आलात कुठे गेलात
कळायचेही नाही मापात रहा काही दिवस निघतील
आरामात बाकी तुमची मर्जी । हरी ओम शांती ।

आम्ही आमच्या रस्त्याने चालतो आमची कुवत ओळखून त्यामुळे अपघात घडत नाहीत राजकीय भांडण ही शक्तीनुसार करतो
आणि शेवटी आपन काय बोलावे हा अधिकार आमचा असतो कुणासाठी आवाज नाही काढीत आम्ही इतिहास तपासावा बंधु
अधिकार आहे आपला.अशी पोस्ट केल्यावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या-
*योगीराज रननवरे -आपण काय बोलतो कोणा विषयी बोलतो हे माणसाला पक्क माहीत असते, फक्त कोणालातरी खुश करण्यासाठी आपण किती मर्यादा ओलांडावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,फक्त शिकावू ड्रायव्हरने वेगाची मर्यादा ओलांडू नये, नाहीतर अपघात अटळ आहे, अन समोर जर मुरलेला पक्का ड्रायव्हर असेल तर हाडांचा खुळखुळा झालाच म्हणून समजा…!

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

12 thoughts on “आता हे कोण पडळकर नावाचे नवे नवे अर्ध्या हलकुंडात झालेले नेते आता त्याना काय सांगावे बाळा तुझे वय किती तुझा पगार किती तू बोलतोस काय -सुर्यकांता पाटील(माजी केंद्रीय राज्यमंत्री)

 1. With havin so much written content do you ever run into any problems of plagorism or copyright violation? My site
  has a lot of unique content I’ve either authored
  myself or outsourced but it seems a lot of it is popping it up all over the web without my agreement.
  Do you know any solutions to help protect against content from being stolen? I’d really appreciate it.

 2. Definitely believe that which you stated. Your favorite justification appeared to
  be on the internet the simplest thing to be
  aware of. I say to you, I definitely get annoyed while
  people think about worries that they just don’t know about.
  You managed to hit the nail upon the top and defined out the whole thing
  without having side-effects , people could take a signal.

  Will likely be back to get more. Thanks

 3. Wonderful goods from you, man. I’ve understand your stuff previous to and you are just too excellent.
  I actually like what you’ve acquired here, really like what
  you’re stating and the way in which you say it.

  You make it enjoyable and you still care for to keep it wise.

  I cant wait to read much more from you. This is really
  a terrific site.

 4. hello there and thank you for your info – I’ve certainly picked up something new from right here.
  I did however expertise a few technical points using this website,
  since I experienced to reload the website many
  times previous to I could get it to load correctly.
  I had been wondering if your web hosting is OK?
  Not that I’m complaining, but slow loading instances times will often affect your placement in google and can damage your quality score if advertising and marketing with Adwords.
  Well I’m adding this RSS to my e-mail and can look out for a lot more of your respective fascinating content.
  Make sure you update this again soon.

Leave a Reply