kinwat today news

सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय गलिच्छ भाषेत गरळ ओकणाऱ्या परमेश्वर हटकर याच्यावर कडक कारवाई करा.

किनवट: आज किनवट, जिल्हा नांदेड तहसील येथे देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी, राष्ट्रीय संत जगद्गुरू श्रीभगवानबाबा, लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि माजीमंत्री-संघर्षकन्या मा.पंकजाताई मुंडे यांच्या बद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय गलिच्छ भाषेत गरळ ओकणाऱ्या परमेश्वर हटकर याच्यावर कडक कारवाई करावी असे निवेदन किनवट तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य , जिल्हाधिकारी नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड, यांना, निवेदन देण्यात आले,
यावेळी प्रा.बिभीषण पालवदे,(जेष्ठ नेते भाजप) दत्ता जायभाये,(संपादक सा. वंजारी पुकार) बालाजी(बंटी) फड,( जिल्हाध्यक्ष अ.भा. वंजारी युवा संघटन ) राजेंद्र भातनासे,( नेते भाजप) दत्ता जायभाये, रोहित मेंढे इत्यादी उपस्थित होते .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply