kinwat today news

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आज किनवट येथील मनसब योग साधना केंद्रामध्ये योग दिना निमित्त विशेष कार्यक्रम

किनवट:(राजेश पाटिल) आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आज किनवट येथील मनसब योग साधना केंद्रामध्ये योग दिना निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषाच्या प्रतिमेला वंदंन व दिप प्रज्वलन करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बालाजी इंदुरकर यांनी सुमधुर गित सादर केले यानंतर मनसब योग साधना केंद्राचे संचालक अखिल खान यांना योगाची विविध आसने साधका कडुन घेतली यावेळी पांडुरंग भालेराव, बालासाहेब भुतनार, सुरेश पाटील, सरपाते सर, पंडीत घुले, मदन सिंग चौहान , पुष्कर शर्मा, शबाना खान, गायत्री शर्मा, पदमा जोशी, निमा राठोड, संतोषी नार्लावार, शालीनी राठोड, संगीता राठोड, गोवंदे ताई, पवार ताई , राणी तिरमनवार,
ॠक्मीना ताई आदींची उपस्थीती होती हा कार्यक्रम सोशल डिसटंगसिंग चे नियम पाळत अंत्यत व्यवस्थित पार पडला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply