kinwat today news

किनवट भारतीय जनता पार्टीच्या वतीने 12 जून शुक्रवार रोजी आत्मनिर्भर भारत अभियान ची बैठक संपन्न

किनवट प्रतिनिधी: जगातील लोकप्रिय नेते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. याबाबत माहिती देण्यासाठी किनवट भारतीय जनता पार्टीच्या वतीने 12 जून शुक्रवार रोजी आत्मनिर्भर भारत अभियान ची बेठक झाली.

या बेठक मध्ये केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी ऐतिहासिक निर्णयाची माहिती आमदार श्री भीमरावजी केराम साहेब यांनी दिली व मार्गदर्शन जिल्हा सरचिटणीस माधवराव पाटील उजेकरयांनी मार्गदर्शन केले या बेठक मध्ये ता.अध्यक्ष संदीप केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार ,विधानसभा अध्यक्ष दिनकरराव चाडावार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेममनिवार, जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे, अनिल तिरमानवर ,सभापती दत्ता आडे उपसभापती कपिल करेवाड उपाअध्यक्ष अजय भाऊ मारोती भरकड फजल चव्हाण शहर अध्यक्ष श्रीनिवास नेममनिवार उमाकांत काराहाले संतोष भाऊ व इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply