kinwat today news

किनवट येथे महानायक शहीद बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

किनवट: दिनांक 9 जुन 2020 मंगळवार रोजी किनवट येथील बिरसा मुंडा चौक येथे महानायक शहीद बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त पुतळ्यास मा.आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पुष्पमाळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षआनंद मच्छेवार ,उपनगराध्यक्ष अजय चाडावार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेमानीवार , तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे , शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार, मारुती भरकड, गोपीनाथ बुलबुले, किशन मिरासे, संतोष मरस्कोल्हे (आमदार साहेब प्रतिनिधी), शिवा आंधळे नगरसेवक, नरेश सीरमनवार नगरसेवक, सरपंच बालाजी पावडे, सतीश बिराजदार, कृष्णा पाटील, दीपक ओमकार, बालाजी धोत्रे, संतोष चनमनवार, वेंकट नेमानीवार, फजल चव्हाण, मधुकर अनेलवार,नर्सिग तक्कलवार, आकाश भंडारे, शिवा क्यातमवार, राजेंद्र भातनासे, प्रेमदास मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होतें.

मौजे मदनापूर ता किनवट जिल्हा नांदेड येथील क्रांती सुर्य भगवान बिरसा मुंडा चौकामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त सोशल डिस्टंसींगचे पालन करून क्रांती सुर्य भगवान बिरसा मुंडाजींना आदरांजली ग्रामस्थांकडून अर्पण करण्यात आली!

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply